Home शासकीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

23 second read
0
0
106

no images were found

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

            मुंबई  :  सामाजिक क्रांतीचे  उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज  विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            याप्रसंगीमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव राजेश तारवीअवर सचिव विजय कोमटवारसुरेश मोगलउपसभापती यांचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकरसंचालकवि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय…