Home शासकीय विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत

विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत

27 second read
0
0
16

no images were found

विधान परिषदेच्या शिक्षकपदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत

 

             मुंबई  : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज सुरळितपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

            या मतदानाची ६ वाजेपर्यंतची आकेडवारी पुढीलप्रमाणे –

            कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची सायंकाळी ६ वाजेपर्यंतची टक्केवारी  ६३.०० टक्के इतकी आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ५६.०० टक्के इतकी आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वाजेपर्यंतची मतदानाची  टक्केवारी  ७५.०० इतकी आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ९३.४८ टक्के इतकी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी कळवले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…