Home शासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन

1 second read
0
0
26

no images were found

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन

 

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 14 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. महालेखाकार कार्यालय, लेखा व हक्कदारी महाराष्ट्र-I मुंबइचे अधिकारी, ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे निवृत्तीवेतन संबधित समस्या, आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांनी या अदालतमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कोषागार अधिकारी अ.अ.नराजे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…