no images were found
महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात श्रीमंत गाव!
देशातील सर्वात श्रीमंत गाव आपल्या महाराष्ट्रात आहे. या गावात देशातील 60 करोडपची लोक राहतात. आधुनिक शेतीच्या जोरावर या गावाने मोठी आर्थिक भरभटार केली आहे.
या गावात 60 करोडपती लोक राहतात. या गावच्या ग्रमस्थांनी लोकसभागातून पाझर तलाव खोदले. 300 पेक्षा जास्त विहीरी बांधल्या. यामुळे येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला. अहमदनगर जिल्ह्यापासून 16 KM अंतरावर हिरवे बाजार हे गाव आहे. या गावची लोकसंख्या 1200 इतकी आहे. गावात सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतीच्या जोरावर या गावाने मोठी प्रगती केली आहे. या गावात कोणीही बेरोजगार नाही. कोणाही गाव सोडून दुसरीकडे जात नाही. गावचे प्रमुख मानले जाणारे पोपटराव पवार आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नामुळे या गावाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात नावलौकिक मिळवला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हिरवे बाजार हे देशातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते