Home शासकीय छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय रविवारी नियमित सुरु  : डॉ.गिरीष कांबळे

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय रविवारी नियमित सुरु  : डॉ.गिरीष कांबळे

0 second read
0
0
118

no images were found

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय रविवारी नियमित सुरु  : डॉ.गिरीष कांबळे

कोल्हापूर : घटस्थापने निमित्त सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी नियमित वेळेत सुरु राहिल, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिरीष कांबळे यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…