
no images were found
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
कोल्हापूर : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क ची पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 24 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.