Home शासकीय अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज सादर करा

अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज सादर करा

0 second read
0
0
100

no images were found

अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज सादर करा

कोल्हापूर : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या राज्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देवून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी शासनमान्य शाळांना धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव शैक्षणिक संस्थांनी 12 मार्च 2024 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अल्पसंख्यांक उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार ह…