
no images were found
प्रजासत्ताकदिनी महापालिकेची सर्व कत्तलखाने बंद
कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार, दि.26 जानेवारी 2024 रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार असून कोल्हापूर शहरातील सर्व मटण, मांस व चिकन विक्रेत्यांनी नोंद घेवून त्यांची सदर दिवशी दुकाने बंद ठेवणेची आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूरी झाल्यास संबंधीत दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.