Home Uncategorized डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी घेतली न्याय विभागाच्या सचिवांची सदिच्छा भेट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी घेतली न्याय विभागाच्या सचिवांची सदिच्छा भेट

27 second read
0
0
64

no images were found

डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी घेतलीसामाजिक न्याय विभागाच्या सचिवांची सदिच्छा भेट

 

 

            मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलुरुकर्नाटक या संस्थेच्या संचालक डॉ. व्ही. भाग्यलक्ष्मी या राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर नुकत्याच आल्या होत्या. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.

             यावेळी सचिव श्री.भांगे यांनी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजना याबाबतची सविस्तर माहिती सांगितली. तसेच चैत्यभुमी मुंबईदिक्षाभुमीनागपुर व बार्टी पुणे तसेच राज्यात विभागामार्फत विविध ठिकाणी चालू असलेल्या विकास कामांची माहिती  दिली.

             यावेळी डॉ.व्ही.भाग्यलक्ष्मी यांनी श्री.भांगे यांचा कर्नाटक मधील पारंपरिक पद्धतीची वोड़ीयार राजघराण्याची पगडी देऊन सत्कार केला व पुस्तक भेट दिले. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारेसहसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…