Home सामाजिक  अशासकीय सफाई कामगार पद भरती

 अशासकीय सफाई कामगार पद भरती

2 second read
0
0
37

no images were found

 अशासकीय सफाई कामगार पद भरती

कोल्हापूर :  महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय सफाई कामगार पदे भरण्यात येणार आहेत. सफाई कामगार पदे कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर असून या पदासाठी माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिनांक 6 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.

इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दुरध्वनी क्रमांक ०२३१-२६६५८१२ वर संपर्क साधावा, असे आवाहनही ले. कर्नल माने (निवृत्त) यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…