Home मनोरंजन समुद्र किनाऱ्यावर समृद्धीने केलं फोटोशूट

समुद्र किनाऱ्यावर समृद्धीने केलं फोटोशूट

0 second read
0
0
33

no images were found

समुद्र किनाऱ्यावर समृद्धीने केलं फोटोशूट

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर . उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर समृद्धीने अल्पावधीत मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा होत असते. यामध्येच समृद्धी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह आहे. अलिकडेच तिने एक सुरेख व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.
समृद्धी कायम तिच्या साधेपणामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. यावेळी सुद्धा तिच्या व्हिडीओने अशीच कमाल केली आहे. समृद्धीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्रकिनारी काळ्या रंगाच्या साडीत भटकंती करताना दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत तिने गोमू संगतीने या गाण्यातील काही ओळी शेअर केल्या आहेत. या गाण्यावर तिने दिलेले एक्स्प्रेशन्स कमालीचे असून नेटकरी तिच्या या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…