Home शासकीय जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

8 second read
0
0
44

no images were found

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी  संघटनेच्यावतीने ऊसाला प्रतिटन 400 रुपये जादा दर द्यावा व ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी होणारी आंदोलने, सकल मराठा समाजास ओ.बी.सी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता करण्यात येणारी आंदोलने, साखळी उपोषण, तसेच जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 (The Maharashtra Police Act, 1951) चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्या पासून ते दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी मनाई आदेश जारी केला आहे. 

    

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…