
no images were found
शंभूराज देसाई यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.