Home शासकीय अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत अशासकीय सदस्य पदी नियुक्तीसाठी अर्ज सादर करावेत

अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत अशासकीय सदस्य पदी नियुक्तीसाठी अर्ज सादर करावेत

2 second read
0
0
102

no images were found

अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत अशासकीय सदस्य पदी नियुक्तीसाठी अर्ज सादर करावेत

कोल्हापूर  : सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यात येणार आहे. अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत अशासकीय सदस्य पदी नियुक्तीसाठी जिल्ह्यातील शासकीय व अर्धशासकीय आस्थापना, संस्थांवर कामकाजाचा अनुभव असणाऱ्या सेवानिवृत्त व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, 204/ख/ई, न्यु शाहूपरी, भू-विकास बँक इमारत, 3 रा मजला, कोल्हापूर या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे.

 सहकार मंत्री तथा सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजनेच्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या सभेमध्ये अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समितीतील नवीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. करे यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…