Home सामाजिक गणपतीवर त्याच्या आवडत्या वस्तूंचा वर्षाव करून त्याचे दैवी आशीर्वाद मिळवा

गणपतीवर त्याच्या आवडत्या वस्तूंचा वर्षाव करून त्याचे दैवी आशीर्वाद मिळवा

24 second read
0
0
32

no images were found

गणपतीवर त्याच्या आवडत्या वस्तूंचा वर्षाव करून त्याचे दैवी आशीर्वाद मिळवा

 

प्रत्येकाच्या बहुप्रतिक्षित पाहुण्याची घरांना भेट देण्याची वेळ आली आहे! पोटभर मोदक  खाणे आणि मंडपामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष करत आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. गणेश चतुर्थी  घेऊन येणारा निखळ आनंद आणि उत्सव याला तुम्ही चुकवू शकत नाही आणि या वर्षी जीओमार्ट तुम्हाला या प्रसंगाला  यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उत्पादनांवर गोड डील्स ऑफर करून ते आणखी चांगले करणार आहे.

या हंगामात मोदक प्रत्येकाची पसंतीची मिठाई असली तरी काजू कतली आणि बेसन लाडू यांसारख्या सदाबहार मिठाईचे चाहतेही खूप आहेत. जेव्हा ते अस्सल, प्रीमियम घटक, नैसर्गिक चव आणि अर्थातच उदारपणे वापरलेले ड्रायफ्रुट्स आणि तूप यांचे मिश्रण वापरून बनवलेले असते तेव्हा त्याचा उत्तम आनंद घेतला जातो. जीओमार्टच्या किराणा मालाच्या ऑफरसह, आता ते घरी बनवणे तुमच्यासाठी सोपे झाले आहे. जिओमार्ट तेल, तूप, साखर आणि गूळ यांच्यावर 60% आणि ड्रायफ्रुट्स वर 70% पर्यंत सूट देते. यापेक्षा आणखी काय ! तुम्ही रेडीमेड भारतीय मिठाईवर देखील 50% पर्यंत सूट मिळवू शकता.

गणेश चतुर्थी म्हणजे त्याची दर्शनाची वेळ, पेंडालमध्ये  फिरण्यापासून ते कुटुंब आणि मित्रांच्या घरी जाण्यापर्यंत. प्रत्येक सेट-अपमध्ये सर्वात उत्कृष्ट सजावट, डिझाइन आणि थीम आहे. भव्यता आणि उत्सवाच्या भावनेच्या बरोबरीने तुम्हाला सर्वोत्कृष्ट दिसले पाहिजे. जिओमार्ट तुम्हाला या सीझनमध्ये कुर्ता सेट आणि साड्यांवर ५०% पर्यंत सूट देऊन ग्लॅमरस दिसण्यात मदत करते. नऊवारी आणि पैठणीपासून न्यू -जेन इंडो-वेस्टर्न पोशाखांपर्यंत पारंपारिक तरीही शोभिवंत आणि दर्जेदार पोशाखांची श्रेणी एक्सप्लोर करा, जीओमार्ट तुम्हाला काही उत्तम डील्स ऑफर करते जे तुम्हाला उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात शोस्टॉपर बनवण्यास बांधील करतील!

भगवान गणेश तुमच्या निवासस्थानाला भेट देत असताना एक स्वागतार्ह आणि सुंदर दिसणारे घर आवश्यक आहे. सणासुदीच्या उत्कृष्ट सजावटीसह तुमचे घर सजवा, पूजेसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा साठा करा आणि मित्र आणि कुटुंबाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. चमकणारे फेअरी लाइट्स, कृत्रिम पर्यावरणपूरक फुले किंवा निर्दोष हाताने बनवलेल्या भारतीय हस्तकलेच्या वस्तू असोत, थोडेसे अतिरिक्त काहीतरी तुमचे घर मोहक बनवू शकते. जीओमार्ट होम फर्निशिंगवर 80% पर्यंत सूट, पूजेच्या आवश्यक गोष्टींवर 70% पर्यंत आणि रु.350 पासून सुरू होणारी काही उत्कृष्ट हस्तनिर्मित उत्सव सजावट ऑफर करते.

म्हणून, भव्य उत्सव आणि समारंभासह आपल्या जीवनात भगवान गणेशाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा आणि जीओमार्टसह ही गणेश चतुर्थी सर्वात सुंदर बनवा!

www.jiomart.com/ganeshotsav वर गणेश चतुर्थीच्या ऑफर्स पहा

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…