no images were found
देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी : आशिषकुमार चौहान
‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान- ३ चे सफाईदार आणि यशस्वी लँडिंग करण्याची अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल मी संपूर्ण देशाचे मनापासून अभिनंदन करतो. ही अद्वितिय कामगिरी देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी असून आपल्या देशाच्या प्रगतीला चालना देणाऱ्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत आहे. हा
ऐतिहासिक क्षण साजरा करत असताना विज्ञान आणि त्यापलीकडे जात प्रेरणा घेऊया. कोणतीही आव्हाने आपली चिकाटी आणि बुद्दीमत्ता दर्शवण्याची चांगली संधी असते हे लक्षात घेऊया. ही कामगिरी एकत्रितपणे नवी उंची गाठण्यासाठी, नव्या क्षेत्रांत प्रवेश करण्यासाठी आणि आपल्या मर्यादा ओलांडण्यासाठी चालना देईल अशी आशा
वाटते.’
आशिषकुमार चौहान, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएसई