
no images were found
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.