Home शासकीय जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून महिला बचत गटास दहा लाखाची आर्थिक मदत

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून महिला बचत गटास दहा लाखाची आर्थिक मदत

0 second read
0
0
116

no images were found

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून जिजाऊ माजी सैनिक महिला बचत गटास दहा लाखाची आर्थिक मदत

कोल्हापूर : जिजाऊ माजी सैनिक महिला बचत गट, कागणी ता. चंदगड यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून 10 लाख रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महिला बचत गटाचे काम व्यवस्थितरित्या सुरु असल्याचे पत्र वित्त संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर 3 लाख रुपयांच्या अनुदानाचे दुसऱ्या हप्त्याचे वितरण धनादेशाव्दारे करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू कोल्हापूर,: छत्रपती शाहू महाराज …