Home शासकीय गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी पुढील काही दिवस बंद राहणार

गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी पुढील काही दिवस बंद राहणार

0 second read
0
0
119

no images were found

गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी पुढील काही दिवस बंद राहणार

मुंबई : गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सध्या पुढील काही दिवस बंद करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मागील आठवड्यात रायगडमध्ये एक बोट संशयितरित्या सापडल्याने सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. पोलिस प्रशासन सतर्क असून राज्यात आता गणपती उत्सव तोंडावर असल्याने काही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी यंत्रणा सतर्क बनली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास

करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास…