no images were found
विमानतळ नामांतराचे ३ ठराव मंजूर
मुंबई : पावसाळी अधिवेशनात आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धारशिव तर मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना मंजूरी मिळाली आहे. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामंतरावर आक्षेप घेण्यात आला होता, नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आल्या होत्या. विधानसभेत तीन प्रस्ताव मंजूर झाले; ते पुढीलप्रमाणे-
औरंगाबादचं नाव – छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचे नाव – धाराशिव, मुंबईतील विमानतळ – दि. बा. पाटील.
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धारशिव तर मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना मंजूरी मिळाली आहे.