Home शासकीय सामाजिक न्याय भवनमध्ये सोमवारी संगणक लॅबचे उद्घाटन

सामाजिक न्याय भवनमध्ये सोमवारी संगणक लॅबचे उद्घाटन

0 second read
0
0
142

no images were found

सामाजिक न्याय भवनमध्ये सोमवारी संगणक लॅबचे उद्घाटन

कोल्हापूर : सामाजिक न्याय भवनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वापरासाठी मोफत सुसज्ज संगणक लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या मार्गदर्शक कार्यप्रणालीनुसार आमदार जयंत आसंगावकर यांच्या उपलब्ध होणाऱ्या निधीतून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर येथे संगणक व अनुषंगिक साहित्य लॅब करिता उपलब्ध झाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…