Home शासकीय कोल्हापुरात ३ जानेवारीपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरु

कोल्हापुरात ३ जानेवारीपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरु

0 second read
0
0
113

no images were found

कोल्हापुरात ३ जानेवारीपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरु

कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलातील रिक्त २४ पोलिस शिपाई पदांसाठी ३ जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी तब्बल ३२३२ अर्ज दाखल झाले असून, सुरुवातीला १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर ५० गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली भरतीबाबतची बैठक नुकतीच पार पडली. आठवडा ते पंधरा दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असून, याची अधिकार्यांीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भरती प्रक्रियेची जय्यत तयारी झाली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…