Home शासकीय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

2 second read
0
0
44

no images were found

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

कोल्हापूर :  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शाळा, महाविद्यालयांनी व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती) व  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी दि.30 डिसेंबर 2022 पर्यंत विद्यार्थी नोंदणी, सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणी 15 जानेवारी 2023 पर्यंत व नोडल अधिकाऱ्यांची पडताळणी 31 जानेवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर &nb…