Home शासकीय नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी स्वीकारला कोल्हापूर परीक्षेत्राचा पदभार

नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी स्वीकारला कोल्हापूर परीक्षेत्राचा पदभार

0 second read
0
0
147

no images were found

नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी स्वीकारला कोल्हापूर परीक्षेत्राचा पदभार

कोल्हापूर :  सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. सद्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झालीय.आज सायंकाळी नूतन विशेष पोलीस महनिरीक्षक सुनील फुलारी यांनी मनोजकुमार लोहिया यांच्याकडून आपला पदभार स्वीकारला.
यावेळी लोहिया यांनी सुनील फुलारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केलं. आणि सुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर सुनील फुलारी यांनी प्रचारमाद्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…