no images were found
24 व्या राज्य क्रीडा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ अग्रस्थानी
24 व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवात मैदानी स्पर्धेत 10 गोल्ड, 4 सिल्व्हर, आणि 4 ब्राँझ मेडल मिळवून शिवाजी विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे. निखील पाटील 100मी गोल्ड, इंद्रजीत फराक्टे 1500मी गोल्ड, रोहिणी पाटील 1500मी गोल्ड, सुशांत जेधे 5000मी गोल्ड, श्रावणी देसावळे उंच उडी गोल्ड, प्रफुल्ल थोरात थाळीफेक सिल्व्हर, प्राजक्ता शिंदे 5000मी. सिल्व्हर, सिद्धी कारंडे थाळीफेक ब्राँझ, प्रतीक पाटील 100मी ब्राँझ, सत्यजीत पुजारी 1500मी ब्राँझ, सिद्धी कारंडे गोळाफेक ब्राँझ, सुशांत जेधे 5000मी गोल्ड, प्राजक्ता शिंदे 5000मी सिल्व्हर, संपदा धुमाळ लांब उडी गोल्ड, प्रफुल्ल थोरात शॉट पट गोल्ड, शुभम जाधव भाला फेक गोल्ड, निखील पाटिल, वल्लभ पाटिल, तुषार काळूखे, अक्षय पाटिल. 4X100m. रिले गोल्ड, श्रेया मुळीक, रीया पाटील, संपदा धुमाळ,राधा मगर 4X100m. रिले सिल्व्हर. त्याचप्रमाणे- 2. बास्केटबॉल महिला व पुरुष संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. 3. खोखो महिला पुरुष संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. 4. कबड्डी पुरुष संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे.