आमदार राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने युवासेनेच्यावतीने सत्कार कोल्हापूर (प्रतिनिधी): आज देशभरात व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून येत आहे. आपल्या जीवनातील दिशादर्शक असणाऱ्या गुरुचा सन्मान करण्यासाठी आणि गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेबांचा …