कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात प्रकल्पाचे सादरीकरण मुंबई, : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कागल येथे जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ‘शाहू सृष्टी’ हा केवळ संग्रहालय न राहता इतिहास, संस्कृती, …