विश्वाचा पसारा मानवी शोधाच्या पलिकडे: किरण गवळी कोल्हापूर (प्रतिनिधी):- पृथ्वीतलावरील मानवाचे स्थान नगण्य असून त्यांनी लावलेल्या शोधाच्या पलिकडेदेखील विश्वाचा पसारा अफाट असल्याचे मत खगोल शास्त्रज्ञ किरण गवळी यांनी व्यक्त केले. त्यांनी यूरोप, अमेरिकेच्या तुलनेत भारताची वैज्ञानिक प्रगती अल्प असल्याची खंत ही व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात बुधवारी आयोजित ‘’विश्वाचा पसारा’ या कार्यक्रमात गवळी बोलत होते. यावेळी त्यांनी ग्रह, तारे, …