कोल्हापूरने गृहनिर्माण क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला कोल्हापूर,महाराष्ट्र |:पंतप्रधान आवास योजना – शहरी. (PMAY-U) च्या अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनासाठी झालेला कोल्हापुरातील बोन्द्रेनगर हा समुदाय नेतृत्वाखालील पहिलाच वेगळा असा प्रकल्प आहे. पी.एम.ए.वाय. अंतर्गत समुदाय-नेतृत्वाखालील गृहनिर्माण प्रकल्पात बोन्द्रेनगर हा मैलाचा दगड ठरला आहे. इथपर्यंत पोचण्यासाठी, प्रत्यक्षात प्रशासन, समुदाय आणि एन.जी.ओ. च्या पातळीवर काय काय अडचणी आल्या हे सर्वांपर्यंत पोचावे. या अनुभवांची देवाणघेवाण कोल्हापूर …