रचना कन्स्ट्रक्शन लिमिटेड देणार कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटीला नवी उभारी कंपनीच्या वतीने ३०० कोटी रुपयांचा रस्ता पायाभूत सुविधा प्रकल्प सादर कोल्हापुर, – कोल्हापुरात प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे या उद्देशाने रचना कन्स्ट्रक्शन लिमिटेडने ३०० कोटी रुपयांचा परिवर्तनकारी रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रगत बांधकाम तंत्रांचा वापर करून टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करून …