June 19, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 56 minutes ago पदवीधर मित्र माणिक पाटील- चूयेकर यांचे बेमुदत अन्न त्याग आंदोलन.
  • 15 hours ago एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार
  • 16 hours ago “दुर्योधनाच्या असंतोषाला शाकुनी त्याच्या नियती घडवण्याची संधी मानतो,”: चंदन आनंद 
Home सामाजिक (page 82)

सामाजिक

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल ! 

By Aakhada Team
08/05/2025
in :  Video, धार्मिक, सामाजिक
0
93

  सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !    कोल्हापूर(प्रतिनिधी ):- सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्‍वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी …

Read More

महापालिकेसमोर खेळणी रचून आप चे आंदोलन – उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणी 

By Aakhada Team
08/05/2025
in :  राजकीय, सामाजिक
0
62

महापालिकेसमोर खेळणी रचून आप चे आंदोलन – उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणी    कोल्हापूर (प्रतिनिधी):-शहरात महापालिकेची 54 उद्याने आहेत. यातील अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेली आहेत. रंकाळा परिसरातील उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी व त्याच्या वॉक-वे ला मोठे भगदाड पडल्याने ते मुलांना खेळण्यासाठी धोकादायक बनले आहे. याबद्दल महापालिका प्रशासनाला अनेकवेळा सांगून देखील कार्यवाही होत नसल्याने आम आदमी पार्टीने महापालिकेसमोर खेळणी रचून …

Read More

रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ

By Aakhada Team
07/05/2025
in :  उद्योग, सामाजिक
0
59

रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ   कोल्हापूर (प्रतिनिधी):रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत ,आईच्या आजारपण सांभाळत अत्यंत निर्धाराने स्वतःच्या पायावर उभारण्याची जिद्द बाळगणाऱ्या “मिस चायवाली”  शिवानीच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने रोटरी सेंट्रलने पाठबळ दिले आहे.      रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल सातत्याने …

Read More

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

By Aakhada Team
03/05/2025
in :  सामाजिक
0
86

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार आणि सहभाग महत्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी रिसायकल आणि रियुजवर भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले.      महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरणीय व …

Read More

सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रा.फंडाच्या रक्कमेचा चेक प्रदान

By Aakhada Team
02/05/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
122

सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रा.फंडाच्या रक्कमेचा चेक प्रदान   कोल्हापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रा.फंडाच्या रक्कमेचा चेक आज देण्यात आला. महापालिकेच्या प्रा.फंड विभागाच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.             प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना …

Read More

सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राकडून एकाचवेळी चार पुस्तिका प्रकाशित

By Aakhada Team
01/05/2025
in :  सामाजिक
0
76

सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राकडून एकाचवेळी चार पुस्तिका प्रकाशित कोल्हापूर,(प्रतिनिधी):-  संस्थेचे महत्त्व वाढवणारे उपक्रम निश्चितच महत्त्वाचे असतात. त्या अनुषंगाने सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या याचार  पुस्तिकांचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल, असे मत कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले.  सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. रणधीर शिंदे लिखित ‘महाराष्ट्रातील …

Read More

शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढा- आप चे प्रशासकांना निवेदन

By Aakhada Team
01/05/2025
in :  सामाजिक
0
92

  शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढा- आप चे प्रशासकांना निवेदन   कोल्हापूर (प्रतिनिधी):-शहराला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजना, तसेच गरजेच्या वेळी उपयोगात यावी म्हणून राखीव ठेवलेली शिंगणापूर योजना या दोन्ही योजनांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे गेल्या वर्षभरापासून शहरात पाणीबाणी सारखी परिस्थिती वारंवार उद्भवत आहे.       तसेच पाणी वितरण यंत्रणेत असलेल्या अडचणी गेले अनेक वर्षे सोडवल्या गेल्या नाहीत. परिणामी दोन-दोन योजना असून देखील …

Read More

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी

By Aakhada Team
30/04/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
84

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी   कोल्हापूर, : जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दि. 5 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. …

Read More

“बुकें पाठवा, बुके नव्हे” या बिरदेवच्या आवाहनाला शिखर पहारिया यांनी दिला प्रेरणादायी प्रतिसाद

By Aakhada Team
30/04/2025
in :  सामाजिक, साहित्यिक
0
94

  “बुकें पाठवा, बुके नव्हे” या बिरदेवच्या आवाहनाला शिखर पहारिया यांनी दिला प्रेरणादायी प्रतिसाद   एका सशक्त पावित्र्यात, शिखर पहारिया यांनी नव्याने नियुक्त झालेल्या आयपीएस अधिकारी बिरदेव धोणे यांच्या प्रेरणादायी उपक्रमासाठी १,००० पुस्तके दान केली आहेत. हा उपक्रम त्यांच्या मूळ गावात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारण्याचा आहे. बिरदेव हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातून यूपीएससी उत्तीर्ण होणारे पहिले व्यक्ती …

Read More

प्रसारमाध्यमांनी सामाजिक समता व राष्ट्रीय एकता निर्मितीसाठी कार्य करावे.:दशरथ पारेकर 

By Aakhada Team
30/04/2025
in :  सामाजिक
0
73

प्रसारमाध्यमांनी सामाजिक समता व राष्ट्रीय एकता निर्मितीसाठी कार्य करावे.:दशरथ पारेकर                                                                                  कोल्हापूर (प्रतिनिधी):- सामाजिक समता व राष्ट्रीय एकता निर्मितीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रसारमाध्यमांनी ती वृद्धिंगत होण्यासाठी प्रचार व प्रसाराचे कार्य केले पाहिजे. भारतीयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता मूल्याची जोपासना केली पाहिजे त्याचा विसर पडता कामा नये. कोणतीही धर्मांधता व जातीयवाद हा सामाजिक समता व राष्ट्रीय एकतेसाठी घातक आहेत. असे प्रतिपादन जेष्ठ …

Read More
1...818283...357Page 82 of 357

Slideshow

IMG_20260611_222056 IMG_20260619_142032
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पदवीधर मित्र माणिक पाटील- चूयेकर यांचे बेमुदत अन्न त्याग आंदोलन.

Aakhada Team
56 minutes ago

एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार

Aakhada Team
15 hours ago

“दुर्योधनाच्या असंतोषाला शाकुनी त्याच्या नियती घडवण्याची संधी मानतो,”: चंदन आनंद 

Aakhada Team
16 hours ago

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारी; आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून रूटची पाहणी

Aakhada Team
16 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थ्यांचा कचरा विलगीकरण व्यवस्थापन प्रकल्प बनविण्यात यश

Aakhada Team
17/05/2024

डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थ्यांचा कचरा विलगीकरण व्यवस्थापन प्रकल्प बनविण्यात यश इचलकरंजी (प्रतिनिधी)- डीकेटीईमधील …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 56 minutes ago

    पदवीधर मित्र माणिक पाटील- चूयेकर यांचे बेमुदत अन्न त्याग आंदोलन.

  • 15 hours ago

    एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार

  • 16 hours ago

    “दुर्योधनाच्या असंतोषाला शाकुनी त्याच्या नियती घडवण्याची संधी मानतो,”: चंदन आनंद 

  • 16 hours ago

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारी; आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून रूटची पाहणी

  • 16 hours ago

    आंतरराष्ट्रीय फादर्स डे : सोनी सब कलाकारांनी वडिलांकडून मिळालेल्या शिकवणींची केली आठवण

© Copyright 2022, All Rights Reserved