एचडीएफसी बँक परिवर्तनने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या विरोधात जागरूकता मोहीम सुरू 2025 या वर्षात 1000 पेक्षा जास्त गावांमध्ये घन कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू करणार आणि 15 शहरी स्थानिक संस्थांमध्ये सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा स्थापन करणार मुंबई,: 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून एचडीएफसी बँकेने प्लास्टिकच्या डोळस वापरासाठी एका जागरूकता मोहिमेची सुरुवात …