उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्री शक्तीचा पुष्प – 3 जरबेरा शेतीची ‘विद्या’ – विद्या बोरुडकर सोमवारपासून नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला. हा महोत्सव म्हणजे देवी आईच्या सामर्थ्याचा उत्सव. या नऊ दिवसाच्या कालखंडात दुर्गेची नऊ विविध रूपे आपल्याला त्याग, धैर्य, करुणा, समता आणि आणि वेळप्रसंगी पराक्रम शिकवतात. दुर्गेच्या या विविध रुपात समाजातील काही स्त्रिया आपल्या आजूबाजूला निदर्शनाला येतात. कुटुंबाच्या – …