उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड पुणे येथे होणार वितरण हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांची राज्य बहुभाषीक भाऊबाबा वंजारी संघाच्या वतीने प्रशासकिय व सामाजिक कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बुधवारी (ता.10) पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतीक भवनात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. हिंगोली जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले गणेश वाघ यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हयातील …