सोमवारी पाणीपुरवठा राहणार बंद कोल्हापूर : 130 के.व्ही.ए. चंबुखडी सबस्टेशन मधील दुरुस्ती / मेन्टेनन्स कामाकरीता सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी महावितरण मार्फत शिंगणापूर जल उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भागातील नागरीकांना शिंगणापूर योजनेतून होणारा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी होणारा …