पंतप्रधान किसान योजनेच्या तेराव्या हप्ताचा मुहूर्त ठरला कोल्हापूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात शेतकर्याचा खात्यात जमा होणार आहे. योजनेतंर्गत तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी करुन घ्यावे, …