रस्ता सुरक्षा जनजागृती : महिलांसाठीच्या कार व बाईक रॅलीत सहभागी व्हावे कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर, हिरकणी फाऊंडेशन व कोल्हापूर जिल्हा वाहन विरतक संघटना यांच्यामार्फत जागतिक महिला दिन व रस्ते सुरक्षा जनजागृती निमित्त रविवार, दि. 19 मार्च 2023 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथून महिला कार व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून सकाळी 9 वाजता निघणार …