July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
  • 10 hours ago कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
  • 10 hours ago एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली
Home सामाजिक (page 12)

सामाजिक

मराठी शाळा आणि मराठी उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना

By Aakhada Team
07/05/2026
in :  सामाजिक
0
34

मराठी शाळा आणि मराठी उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना रायगड-दिनांक १ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात “विश्वमंगल मराठी फाउंडेशन” चा भव्य शुभारंभ सोहळा आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच देश-विदेशातून अनेक उद्योजक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शुभारंभ सोहळ्यास माननीय आमदार श्री. सुभाष बापू देशमुख (सोलापूर), …

Read More

महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 76 नागरिकांचे अर्ज दाखल

By Aakhada Team
06/05/2026
in :  सामाजिक
0
31

महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 76 नागरिकांचे अर्ज दाखल कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जनता दरबार महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात 76 …

Read More

जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्र्यांच्या हस्ते १ कोटींच्या संगणक आणि इतर साहित्याचे वाटप

By Aakhada Team
06/05/2026
in :  सामाजिक
0
30

जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्र्यांच्या हस्ते १ कोटींच्या संगणक आणि इतर साहित्याचे वाटप कोल्हापूर, : जिल्ह्यात ‘ई-ऑफिस’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ‘गतिमान प्रशासन’ संकल्पनेला बळकटी देण्यासाठी महसूल विभागाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून संगणक व अत्याधुनिक डिजिटल साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत क्षेत्रिय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या नियमित योजनेतून १ कोटी रुपये खर्चून हे …

Read More

जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीची पहिली सभा उत्साहात

By Aakhada Team
06/05/2026
in :  सामाजिक
0
32

जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीची पहिली सभा उत्साहात कोल्हापूर, : जिल्हा परिषद कोल्हापूर येथील महिला व बाल कल्याण समितीची पहिली सभा नवनियुक्त सभापती विद्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्व. वसंतराव नाईक समिती सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा सचिव नितीन मस्के यांनी सभापती विद्या पाटील तसेच नवनियुक्त सदस्य वर्षाराणी पाटील, शिवानी भोसले, शैलजा पाटील, रोहिणी …

Read More

महानगरपालिकेच्या जेसीबी विभागाच्या कामात येणार गतिमानता; टायर पंक्चरची समस्या सुटणार

By Aakhada Team
05/05/2026
in :  सामाजिक
0
33

महानगरपालिकेच्या जेसीबी विभागाच्या कामात येणार गतिमानता; टायर पंक्चरची समस्या सुटणार आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांचा पुढाकार; १६ जादा स्टेपण्या खरेदीचे आदेश कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्कशॉप विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेसीबीच्या टायर पंक्चरमुळे होणारा कामातील विलंब टाळण्यासाठी स्वतंत्र १६ व्हील असेंब्ली (स्टेपण्या) खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी महानगरपालिकेचा जेसीबी शहरातील विविध भागात कार्यरत …

Read More

अजिनोमोटोच्या बंदीबाबतच्या तांत्रिक बाबींचा आढावा घ्या – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर:दुष्परिणामांबाबत लोकांच्यात जनजागृती करा

By Aakhada Team
05/05/2026
in :  आरोग्य, सामाजिक
0
43

अजिनोमोटोच्या बंदीबाबतच्या तांत्रिक बाबींचा आढावा घ्या – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर:दुष्परिणामांबाबत लोकांच्यात जनजागृती करा कोल्हापूर, : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विभागाची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने ‘अजिनोमोटो’ (मोनोसोडियम ग्लुटामेट) या पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांवर सविस्तर चर्चा …

Read More

दररोजचा पाणीपुरवठा पूर्ववत; मात्र वेळेत अर्धा तास कपात

By Aakhada Team
05/05/2026
in :  सामाजिक
0
28

दररोजचा पाणीपुरवठा पूर्ववत; मात्र वेळेत अर्धा तास कपात कोल्हापूर, : कडक उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरण येथील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, तसेच एल निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरविण्यासाठी महानगरपालिकेने मंगळवार दि.05 मे 2025 पासून पाणीपुरवठ्याबाबत नव्याने नियोजन केले आहे. महानगरपालिकेकडून यापूर्वी पुईखडी जल शुद्धीकरण केंद्र येथून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला तसेच …

Read More

विज्ञानवादाशिवाय सामाजिक परिवर्तन अशक्य: डॉ. प्रकाश पवार

By Aakhada Team
05/05/2026
in :  सामाजिक
0
30

विज्ञानवादाशिवाय सामाजिक परिवर्तन अशक्य: डॉ. प्रकाश पवार कोल्हापूर, : विज्ञानवादी विवेकनिष्ठ विचारसरणीचा प्रसार हा सामाजिक परिवर्तनासाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार आज केले. आ’लोकशाही वाहिनीवरील डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत ते ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयावर बोलत होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतीय समाजातील अंधश्रद्धा, परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील संघर्ष अधोरेखित केला. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, …

Read More

पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामांना गती द्या- आमदार अमल महाडिक यांचे निर्देश

By Aakhada Team
05/05/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
35

पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामांना गती द्या- आमदार अमल महाडिक यांचे निर्देश कोल्हापूर:आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागाच्या प्रमुखांची व्यापक आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार …

Read More

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
04/05/2026
in :  सामाजिक
0
31

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर तीथक्षेत्र विकासासाठी 4150.46 कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता मुंबई, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीथक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा …

Read More
1...111213...362Page 12 of 362

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

Aakhada Team
10 hours ago

कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

Aakhada Team
10 hours ago

एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

Aakhada Team
10 hours ago

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

Aakhada Team
10 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

आय. आय. बी. अॅकॅडमीची कोल्हापुरमध्ये नवीन शाखा सुरु

Aakhada Team
02/01/2023

आय. आय. बी. अॅकॅडमीची कोल्हापुरमध्ये नवीन शाखा सुरु कोल्हापूर : १२ वी नंतर मॅडिकल …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

  • 10 hours ago

    कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

  • 10 hours ago

    एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

  • 10 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

  • 11 hours ago

    दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात

© Copyright 2022, All Rights Reserved