अदाणी ग्रुप उभारणार जागतिक दर्जाचे, किफायतशीर आणि एआय-आधारित हेल्थकेअर इकोसिस्टम ‘द ताज महाल पॅलेस हॉटेल’ येथे आयोजित सोसाइटी फॉर मिनिमली इनवेसिव्ह स्पाइन सर्जरी – एशिया पॅसिफिक (SMISS-AP) च्या पाचव्या वार्षिक संमेलनात बोलताना श्री अदाणी म्हणाले की, भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित, मल्टीडिसिप्लिनरी हेल्थकेअर इकोसिस्टम उभारण्याचा त्यांचा उद्देश आहे – जे जागतिक दर्जाचे, सुलभ, किफायतशीर आणि मोठ्या प्रमाणावर लागू करता …