सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी मोफत आयव्हीएफ शिबिर कोल्हापूर (प्रतिनिधी):-राष्ट्रीय वंध्यत्व निवारण जागरूकता सप्ताह निमित्त कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे शिबिराचे उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धगिरी जननीच्या प्रमुख डॉ. वर्षापातील यांनी दिली. यावेळी बोलताना …