माझं कोल्हापूर – कुष्ठरोगमुक्त कोल्हापूरला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी कोल्हापूर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सन 2027 पर्यंत कुष्ठरोग हा शुन्यावर आणायचा आहे.त्यासाठी बाधितांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच आरोग्य विभागाने, ‘माझं कोल्हापूर – कुष्ठरोग मुक्त कोल्हापूर ‘ या मोहिमेतंर्गत कार्यरत राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले . 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत …