प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’ हा यशाचा खात्रीशीर मार्ग – प्रा. रामकुमार राजेंद्रन: डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 266 विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेची ‘एडटेक इंटर्नशिप’ पूर्ण कोल्हापूर (प्रतिनिधि):प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा विद्यार्थ्याना यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग असल्याचे प्रतिपादन आयआयटी बॉम्बेच्या शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्राचे प्रा. रामकुमार राजेंद्रन यांनी केले. डी. वाय. पाटील …