Home शैक्षणिक शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये विभागस्तरीय शोधनिबंध स्पर्धेचे आयोजन 

शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये विभागस्तरीय शोधनिबंध स्पर्धेचे आयोजन 

12 second read
0
0
41

no images were found

शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये विभागस्तरीय शोधनिबंध स्पर्धेचे आयोजन 

 कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर शिक्षणशास्त्र अधिविभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी “विभागस्तरीय शोधनिबंध स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले.

      या स्पर्धेचे आयोजन शिक्षणशास्त्र अधिविभाग व विभागातील  शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था ( DIET) यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी शिक्षणशास्त्र विभागातील डॉ.विद्यानंद खंडागळे व  प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

      स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. राजेंद्र भोई, डॉ. लता पाटील व श्रीमती प्राची जगताप यांनी काम पाहिले.यामध्ये ५ जिल्ह्यामधील स्पर्धकांनी विविध विषयावर शोधनिबंध सादर करण्यात आले. यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे व डॉ. रुपाली संकपाळ उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…