May 05, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 2 hours ago महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला
  • 2 hours ago शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ
  • 2 hours ago घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान
Home शैक्षणिक (page 55)

शैक्षणिक

जिल्ह्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांची शोधमोहीम

By Aakhada Team
01/07/2024
in :  शासकीय, शैक्षणिक
0
72

जिल्ह्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांची शोधमोहीम कोल्हापूर  : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका/ मदतनीस यांच्या मदतीने दि.५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत शाळाबाह्य बालकांच्या घरोघरी सर्वेक्षण करुन त्यानुसार आढळणा-या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करायचे आहे. त्यामध्ये गावपातळीवरील समितीनुसार सेवाज्येष्ठ मुख्याध्यापकाने सर्व संबंधितांना सोबत घेवून सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन करावयाचे आहे. तसेच …

Read More

डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात कृतज्ञता कार्यक्रम

By Aakhada Team
29/06/2024
in :  शैक्षणिक
0
63

डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात कृतज्ञता कार्यक्रम कोल्हापूर : दिव्यांग आणि दृष्टीव्यंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे सांगितले. शिवाजी विद्यापीठातील समावेशी शिक्षण संसाधन केंद्र आणि यु.जी.सी. स्कीम फॉर पी.डब्ल्यू.डी. यांच्या वतीने कृतज्ञता हेलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत मान्यवरांसह स्वयंसेवकांना ब्रेलची प्रात्यक्षिके …

Read More

क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश व कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेशासाठी  नाव नोंदणी करण्याचे आवाहन

By Aakhada Team
29/06/2024
in :  शैक्षणिक
0
56

क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश व कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेशासाठी  नाव नोंदणी करण्याचे आवाहन   कोल्हापूर : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत 9 क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश व कौशल्य चाचणी …

Read More

डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ५ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड

By Aakhada Team
28/06/2024
in :  शैक्षणिक
0
67

डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ५ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड इचलकरंजी(प्रतिनिधी) : येथील डिकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील पाच विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी निवड झाली आहे. रोहिनी पाटील हीची असिस्टंट टाऊन प्लॅनर म्हणून टाऊन प्लॅनिंग ऑफीस मध्ये निवड झाली आहे. अक्षिता शेळके हीची ज्यूनिअर इंजिनिअर म्हणून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये, नंदीनी काळे हीची पीडब्ल्यूडी खात्यात, ॠुतिक दुधाळ हयाची …

Read More

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

By Aakhada Team
28/06/2024
in :  शासकीय, शैक्षणिक
0
68

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ               मुंबई : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास प्रवेशासाठी २५ ऑगस्ट रोजी केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी १ जुलै ते २० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, २१ जुलैपर्यंत शुल्क चलन भरण्यास मुदतवाढ …

Read More

टेंबलाईवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांना रतनभाई गुंदेशा यांच्याकडून 1200 छत्र्यांचे वाटप

By Aakhada Team
28/06/2024
in :  शैक्षणिक
0
56

टेंबलाईवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांना रतनभाई गुंदेशा यांच्याकडून 1200 छत्र्यांचे वाटप   कोल्हापूर  : महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयातील शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवारी उद्योजक रतन भाई गुंदेशा यांनी विद्यार्थ्यांचे पावसापासून रक्षणासाठी 1200 छत्र्यांचे वाटप केले. या छत्र्यांचे वाटप ॲडव्होकेट शिवप्रसाद वंदुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगसेवक प्रविण केसरकर यांनी तर सूत्रसंचलन सौ मनिषा पांचाळ यांनी केले.  आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक विलास …

Read More

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाब शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार

By Aakhada Team
27/06/2024
in :  शैक्षणिक
0
50

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाब शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार      कोल्हापूर ( प्रतिनिधी ):कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) आर्किटेक्चर(वास्तुकला) प्रवेश प्रक्रिया 2024-25 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार  दि. 29 जून रोजी सकाळी 11 वाजता डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सेमिनार हॉलमध्ये हा सेमिनार होणार आहे. यावेळी  डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक …

Read More

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना विद्यापीठात अभिवादन

By Aakhada Team
27/06/2024
in :  शैक्षणिक
0
65

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना विद्यापीठात अभिवादन   कोल्हापूर(प्रतिनिधी): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून …

Read More

महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे शाहू महाराज पहिले जनक: डॉ. रमेश जाधव

By Aakhada Team
27/06/2024
in :  शैक्षणिक
0
78

महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे शाहू महाराज पहिले जनक: डॉ. रमेश जाधव कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे पहिले जनक होत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शाहू संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठातर्फे शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने आज डॉ. जाधव यांचे ‘शाहू छत्रपती: एक चिंतन’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू …

Read More

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त विद्यापीठात विविध कार्यक्रम

By Aakhada Team
26/06/2024
in :  शैक्षणिक
0
83

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त विद्यापीठात विविध कार्यक्रम कोल्हापूर(प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्याख्यान, कुस्ती संकुलाचे उद्घाटन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी ठीक १०.३० वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज …

Read More
1...545556...137Page 55 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

Aakhada Team
2 hours ago

शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

Aakhada Team
2 hours ago

घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

Aakhada Team
2 hours ago

युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

Aakhada Team
2 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

एसआयसी हॉस्पिटलमध्ये ‘एम्स’च्या धर्तीवर ‘ अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा

Aakhada Team
06/08/2022

एकाच छताखाली रूग्णांची सोय- खासदार मंडलिक कोल्हापुरातील ईएसआयसी हॉस्पिटलच्या आधुनिकीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 2 hours ago

    महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

  • 2 hours ago

    शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

  • 2 hours ago

    घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

  • 2 hours ago

    युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

  • 3 hours ago

    या उन्हाळ्यात प्रोटीनयुक्त स्मार्ट आहार खा

© Copyright 2022, All Rights Reserved