एनआयटी’ चे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल उचगाव ( प्रतिनिधी ):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एनआयटी) विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी २०२४ परीक्षेत धवल यश प्राप्त केले. अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील राजनंदिनी भोपळे ९७.६७% गुण मिळवून अव्वल ठरली. स्वप्नाली राठोड (इलेक्ट्राॅनिक्स) ९४.५३%, श्रावणी पाटील (इलेक्ट्रीकल) ९४.५०%, मानसी खाडे (इलेक्ट्रीकल) …