Home शैक्षणिक दूरशिक्षण केंद्राचा ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळावा

दूरशिक्षण केंद्राचा ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळावा

9 second read
0
0
62

no images were found

दूरशिक्षण केंद्राचा ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळावा

कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील बी.ए.,बी.कॉम., एम.ए.,एम.कॉम.,एम.एस्सी.(गणित),एम.बी.ए. या अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विद्यार्थ्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बुधवार दि.०७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा.ऑनलाइन पद्धतीने आयोजित केल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ.ए.एम.गुरव “पदवी व पदवीव्युत्तर,नंतरचे करिअर “ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी अध्यक्षस्थान संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे भूषवणार असून उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे उपस्थित राहणार आहेत.तरी https://shivajiuniversity.webex.com/shivajiuniversity/j.php?MTID=m37909fca0ca683790716 7012e1767daa या वेबेक्स लिंकद्वारे विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…