राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे विषयावर शिवाजी विद्यापीठात आज गोलमेज परिषद कोल्हापूर( प्रतिनिधी): भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी ‘भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर गोलमेज परिषद होणार आहे. मास कम्युनिकेशन अधिविभागात सकाळी 11 वाजता होणार्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे …