‘प्रिन्स शिवाजी’ मध्ये ‘न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी’ला शासनाकडून मान्यता कोल्हापूर 🙁 प्रतिनिधी ) राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९२० मध्ये स्थापन केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षण संस्था’ म्हणून गौरविलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. शिवाजी पेठेतील शिक्षण संकुलामध्ये उभारलेल्या ‘न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी’ …