सोनी सबवरील कलाकार सांगत आहेत यंदाच्या धनत्रयोदशीसाठी ते काय तयारी करत आहेत धनत्रयोदशीपासून दिवाळीचे पर्व सुरू होते. धनत्रयोदशीहे आध्यात्मिक विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या मंगल दिनी शुभ मुहूर्तावर केलेली खरेदी लाभते आणि पुढील वर्षभर सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हणतात. सोनी सबचे कलाकार सांगत आहेत, यंदाच्या धनत्रयोदशीसाठी त्यांची तयारी कशी सुरू आहे आणि यावेळी काय खरेदी करण्याचा त्यांचा विचार आहे. …