घरचांच्या विरोधात जाऊन अर्जुन आणि रेवथी करणार लग्न. कोल्हापूर, : सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ ही मालिका मराठी आणि कानडी यांच्यामधल्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणकर हिचा कानडी अंदाज सुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या …